मिरचीवरील फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

N

पाने गोळा होताहेत व वळताहेत वरच्या बाजूने पिवळसर दिसतात लुना + सुमिप्रिंट + उलाला एकत्र स्प्रे करू का

पाने वळणे गोळा होणे पिवळे दिसणे

1वाईट मतप्रदर्शन
V

Nils Sonawane चुरडा मुरडा हे विषाणूजन्य रोग आहे। एकदा झाड या रोगापासून प्रभावित झाल्या नंतर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत त्यामुळे लागवड केल्या पासून पांढरी माशी Whiteflies आणि फ़ुलकिड्यांचा Chilli Thrips नियंत्रण करत राहणे हे एकमेव उपाय आहे।

3वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
N

वरील स्प्रे एकत्र घेतला तर चालेल का

1वाईट मतप्रदर्शन
V

नाही त्यात सुमिप्रिंट घेऊ नका

2वाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची च्या खोडाची साल खातात ..काय उपाय करावा

मिरची च्या खोडाची साल खातात ..काय उपाय करावा

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची मिरची पाणी मोडता येत आणि पांढरी माशी त्यात काळी माझी पण आहे पाणी वरच्या आणि खालच्या बाजूला मोडत आहेत उपाय सांगा

शेंडे च्या पानांवर आलेला आहे रोग

ढोबळी मिरची आणि मिरची

सर / मॅडम मिर्ची ला असा प्रॉब्लेम कमीच होत नाही लागवड 02/02/21 ची आहे पहिला स्प्रे ऍक्टरा+निमतेल,नंतर बेनिव्हिया, परत पेगासेस नंतर उलाला नंतर ऍक्टरा+निमतेल +m45, नंतर सोलोमन +बविस्टीन आणि आज असाटाप+Acetamiprid 20% चें स्प्रे घेतलें आहेत तरी सुद्धा 60% प्लॉट असा दिसत आहे काय करावे लागेल सर

बोकडा आलेला आहे खूपच 60%

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा