पिकाची पाने चुरगाळलेली दिसतात यावर उपाय योजना सांगावी?
पिकाची पाने चुरगाळलेली आहेत , हा रोग सर्व झाडांवर नाही , आत्ता पीक 5 ते 6 महिन्याचे आहे आणि आम्हाला त्यातून आजून उत्पादन ग्यायचे आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापिकाची पाने चुरगाळलेली आहेत , हा रोग सर्व झाडांवर नाही , आत्ता पीक 5 ते 6 महिन्याचे आहे आणि आम्हाला त्यातून आजून उत्पादन ग्यायचे आहे
मिरची वरील बोकड्या रोग आला आहे या रोगाचे नियंत्रण सांगा ड्रेसचा अटॅक जास्त आहे काही झाडांवर उपाय सांगा
Panacha rang piwadar _lal yeun gadne
Jamt nahi ahe bag kahi sparay sanga konti Karachi tr
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
5 वर्षांपूर्वी
चुरडा मुरडा हे विषाणूजन्य रोग आहे। एकदा झाड या रोगापासून प्रभावित झाल्या नंतर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत त्यामुळे लागवड केल्या पासून पांढरी माशी Whiteflies आणि फ़ुलकिड्यांचा Chilli Thrips नियंत्रण करत राहणे हे एकमेव उपाय आहे।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Vansh 0
5 वर्षांपूर्वी
Protect he इंजेक्शन दर 25 दिवसांनी वापरत राहा चुरगडलेली पाने गडून जातील व नवीन पाने येतिल आनी D.A.P वापरु नका