पिकाची वाढ झाली नाही.आता काय करावे?
जास्त उष्णता निर्माण झाल्याने वाढ झालीच नाही.या पिकाची लागवड एप्रिल महिन्यात केली आहे.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याजास्त उष्णता निर्माण झाल्याने वाढ झालीच नाही.या पिकाची लागवड एप्रिल महिन्यात केली आहे.
मिरची चे बुड काटत आहे
जास्त शेंडा खारब होत आहे
ढोबळी मिरचीचे पान असें का होत आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
5 वर्षांपूर्वी
Rushikesh Shinde चुरडा मुरडा हे विषाणूजन्य रोग आहे। एकदा झाड या रोगापासून प्रभावित झाल्या नंतर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत त्यामुळे लागवड केल्या पासून पांढरी माशी Whiteflies आणि फ़ुलकिड्यांचा Chilli Thrips नियंत्रण करत राहणे हे एकमेव उपाय आहे।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!रोहन 102
5 वर्षांपूर्वी
नेहमी लक्षात ठेवा की भाजीपाला हा प्लास्टिक mulching वरच घ्यायचा तरच हवा तसा नफा मिळतो नाहीतर खूप समस्या निर्माण होतात पुढे आता प्लास्टिक मल्चिंग वापरा आणि फरक स्वतःच अनुभवा...
Shailesh 234
5 वर्षांपूर्वी
त्यासाठी तुम्हाला डस्टर आणि dhanpreet ची फवारणी करावी लागेल