मिर्ची वरती डाग आलेत....?
मिरची कारपल्या सारखी झालीय
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यामिरची कारपल्या सारखी झालीय
पाने पिवळी पडत आहेत आणि मिर्चि अकड़त आहे ,मुळे कूजत आहेत व बुर्शी पन थोडीसी दिसत आहे
शेंड्यावर अश्या प्रकारची बुरशी आहे त्यावर कंट्रोल करण्यासाठी कोणते औषध मारावे
मिर्ची 1महिना ची आहे औषध सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Pattipati 41928
5 वर्षांपूर्वी
Hi विशाल सूर्यवंशी .Chilli fruits damaged by Anthracnose of Pepper .For control mesurs and diagnosis click above green link.
Vijay 54835
5 वर्षांपूर्वी
Hi विशाल सूर्यवंशी , chilly symptoms seems to be Anthracnose of Pepper . Thank you
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Ravsaheb 0
4 वर्षांपूर्वी
मिर्ची लांबी ईलाजास्त प्मानात पुल्पुघ्डि पायजेल तेचासाठि कोणती आव्षेधि माराय्ची