मिरचीवरील फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

V

सदर मिर्चीच्या झाडाची पाने पिवळी पडतात व त्या झाडाची वाढ खुंटते

सदर मिर्चीच्या झाडाची पाने बारीक व पिवळी पडतात व त्या झाडाची वाढ खुंटते व मिरच्या येत नाहीत

1वाईट मतप्रदर्शन
V

लक्षण तर लीफ कर्ल व्हायरस सारखा आहे। एकदा व्हायरस आल्या नंतर काहीही करता येणार नाही त्यामुळे पांढरी माशी Whiteflies आणि फुलकिड्यांचा Chilli Thrips नियंत्रण चोखपणे करा।

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा