मिरचीवरील फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

S

झाडावर मुरडा पडलाची लक्षणे दिसतात कृपया उपाय सांगा

मिरची ची पाने आकसत आहेत मुरडा पडल्यासारखी तसेच झाड वरुन पिवळे पडत आहे

73
V

Sujit Patil पांढरी माशी Whiteflies आणि फुलकिड्यांचा Chilli Thrips प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे। नियंत्रणासाठी डेलिगेट + ईसाबियण ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
क

ताक,गुळ,गोमूत्र चा स्प्रे करा 4 दिवसात बदल वाटेल,

2वाईट मतप्रदर्शन
U

ताक गुळ गोमुत्र चे प्रमाण किती घ्यावे?

2वाईट मतप्रदर्शन
A

Virokill vapra

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

कीती प्रमाणात घ्यावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

Bio-303 favrni krne

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

ताक गुळ गोमुत्राचे प्रमाणे सांगा की

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

Photo pahun rog pahun aushadh sangne

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
ज

ताक गुळ गोमुञ 1 लीटरसाठी प्रमाण सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

ताक गुळ गोमुत्राचा सल्ला योग्य आहे पण प्रमाण च किती ते सांगा की

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

Karate 30 ml v fasmait 40ml Cha vapar kara 4 divsa nantar parat Mara 1 aatvlat farak padel

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा