झाडावर मुरडा पडलाची लक्षणे दिसतात कृपया उपाय सांगा
मिरची ची पाने आकसत आहेत मुरडा पडल्यासारखी तसेच झाड वरुन पिवळे पडत आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यामिरची ची पाने आकसत आहेत मुरडा पडल्यासारखी तसेच झाड वरुन पिवळे पडत आहे
चुरडा मुरडा पडला आहे व पाने पिवळी पडली आहेत तरी त्यावर कोणती फवारणी करावी किंवा कशाची मिरचीला खत कमतरता आहे मला सांगा
रंग बदलणे, पान गळून पडणे
फळा मध्ये वेज पडत आहे काय उपाय करावा आणि कशामुळे होत आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
5 वर्षांपूर्वी
Sujit Patil पांढरी माशी Whiteflies आणि फुलकिड्यांचा Chilli Thrips प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे। नियंत्रणासाठी डेलिगेट + ईसाबियण ची फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!कानिफ 171
5 वर्षांपूर्वी
ताक,गुळ,गोमूत्र चा स्प्रे करा 4 दिवसात बदल वाटेल,
User 48
5 वर्षांपूर्वी
ताक गुळ गोमुत्र चे प्रमाण किती घ्यावे?
Anil 0
5 वर्षांपूर्वी
Virokill vapra
Dattatraya 0
5 वर्षांपूर्वी
कीती प्रमाणात घ्यावी
Raju 4
5 वर्षांपूर्वी
Bio-303 favrni krne
User 48
5 वर्षांपूर्वी
ताक गुळ गोमुत्राचे प्रमाणे सांगा की
Rajaram 0
5 वर्षांपूर्वी
Photo pahun rog pahun aushadh sangne
जोतिलिंग 32
5 वर्षांपूर्वी
ताक गुळ गोमुञ 1 लीटरसाठी प्रमाण सांगा
User 48
5 वर्षांपूर्वी
ताक गुळ गोमुत्राचा सल्ला योग्य आहे पण प्रमाण च किती ते सांगा की
Madhavrao 0
4 वर्षांपूर्वी
Karate 30 ml v fasmait 40ml Cha vapar kara 4 divsa nantar parat Mara 1 aatvlat farak padel