मिरचीवरील फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

T

पानांचा आकार दोन्ही बाजुने वळलेला आहे. पाना ला काळसर पणा येत नाही,फवारणी करून सुदधा काहीही फरक पडला नाही.फुले गळतात

पानांमध्ये काळसरपणा नाही ,पाने पुर्णपणे उघडत नाही.

3वाईट मतप्रदर्शन
V

पांढरी माशी Whiteflies आणि फ़ुलकिड्यांचा Chilli Thrips प्रादुर्भाव आहे। जास्त माहितीसाठी वरील लिंक वर क्लिक करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा