भुईमूग झाड जळून खराब झाले खाली उखरल्या नंतरन वाळवी लागलेली निदर्शनास आले ।वाळवी च्या नियंत्रणासाठी काय करावे। भुईमूग पिकाला ड्रीप नाही आहे।
भुईमूग झाड जळून खराब झाले खाली उखरल्या नंतरन वाळवी लागलेली निदर्शनास आले ।वाळवी च्या नियंत्रणासाठी काय करावे। भुईमूग पिकाला ड्रीप नाही आहे।
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
बालाजी होनराव Termites वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Nilkantheshwar
0
3 वर्षांपूर्वी
Thaimithoxan 70% Favarni karun ghyavi