पलाशाची कमतरता - भुईमूग

भुईमूग भुईमूग

A

ह्या भुईमूग वर कोणता रोग आला.

पान पिवळी पडून जळून चालली.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Amol बाविस्टीन ची फवारणी करावी

1वाईट मतप्रदर्शन
V

Amol पानाच्या कडा करपणे हे Potassium Deficiency मुळे होत असते।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

Nice

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

भुईमूग

शेंगला होमनी लागली आहे तरी काय करावे

शेंगाला होमणी लागली आहे तरी काय करावे

भुईमूग

अश्या पिकासाठी कोणती औषध फवारणी करावी आणि टोणींग कुटले वापरावे

पिवळा रंग जला आहे आणि पाने कोमकली आहे

भुईमूग

भुईमूग वर बुरशीनाशकाची व हम्ला ची फवारणी केली होती पण पाने काटापासून जळत आहेत आणि मध्ये पण पिवळी पडत आहेत?

फवारणी करून चार दिवस झाले. अजूनही ही रोगावर कंट्रोल झालेला नाही. किती दिवसांनी इफेक्ट जाणवतो औषधाचा??

भुईमूग

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा