पांढरी माशी - पपई

पपई पपई

हा पानांनवर कोनता रोग आहे पाने सिकुडल्या सारखे झाले आहे!

२१ दिवस झाले लागवड करून यावर उपाय सांगा!

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

शुक्ला पांढरीमशीच्या Whiteflies नियंत्रणासाठी दमण बायो 303 चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Nimtel 1.5 ML regent 1ml antracola 2 gram spray ghya Ani drip n raligold 200 gram soda

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा