वनस्पतीनाशकांमुळे नुकसान - पपई

पपई पपई

G

पाॉल्ट 25 % असा दिसतोय

रोप उपटून दुसरी लावावी का? ठिक होईल का

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Gajanan Walhe साहेब तणनाशक उडाला आहे। जास्त माहितीसाठी Herbicide Growth Damage या लिंक वर क्लिक करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
G

सर तननाशक मारल्या नंतर 5 दिवसानी लागवड केली

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
G

त्या नंतर कुठलेच तननाशक मारले नाही लागवड दिनांक 10जुन इफ्येक्ट23जुन सर मो़ नं देता का मि 1झाड कृषी विज्ञान केंद्र पुणे येथे घेऊन जाणार आहे चेक करून आनतो काय प्रॉब्लेम आहे हे लक्षात येइल नंतर तूम्हाला कळवतो

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा