पपयीची पाने मुरडणे (बोकड्या) - पपई

पपई पपई

D

पपई फळधारना होत आहे तरी काइ झाडांना आसया प्रकारचे वायरस दिसते आहे पाने गुंडाळत आहेत ते वायरस कमी कसा करावा यांचे आम्हाला उपचार काय करायचे ते सांगा

पाने वाकडे होणे व चमकदार शेनडा गुठळ्लया सारखा दिसतो काही झाडाच्ये पाने हे जाडपणा दिसतो

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Digambar Harkal Papaya Leaf Curl Virus उपर दिये हरे लिंक पर क्लिक किजीए ताकी हम प्लँनटिक्स लायब्ररी मे इस समस्या कि संक्षिप्त जाणकारी व निवारण उपायोका विवरण प्राप्त कर सके ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

पपई

हा कोणता वायरस आहे का

पपईचे शेंड्याचे पान गोल होतायत हा कोणता रोग आहे उपाय सांगा

पपई

पपई चे पाने पिवळसर रंगाची होवून गळत आहे आणि पाने मुरगळल्या सारखी होवून फळ पांढुरकट होत आहे ... उपाय सांगा....... धन्यवाद..

पाने पिवळसर रंगाची होत आहे आणि व्हायरसचा प्रादुर्भाव वाटत आहे . पाने मुरगळल्या सारखी होवून गळत आहे , झाड सुकत आहे फळ पांढुरकट होत आहे...

पपई

Pane achyanak ka vakatay.

Varche pan achyanak vakatay. gola vhatay.

पपई

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा