पपयीवरील पावडरीसारखी बुरशी (मिल्ड्यु) - पपई

पपई पपई

R

हा कोणता रोग आहे यावर काय उपाय आहे सांगा

पानावर पांढरे डाग आणि पण अकडत आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

Rakh Balbhim भुरीच्या Powdery Mildew of Papaya नियंत्रणासाठी इंडेक्स किंवा नेटिवो ची फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

Rakh Balbhim ॥ भुरीसाठी उपाय.॥ ०१. २ किलो गावराणी पपईचा पाला. १० लि. पाणी. कृती : १० लि.पाण्यामध्ये पपईचापाला उकळून पाणी निम्मे आटवा,थंड होऊद्या. २०० लि.पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा. ०२. १ किलो.गुळवेल ठेचून घ्या. १० लि.पाण्यामध्ये उकळून पाणी निम्मे आटवा,थंड होऊद्या, फडक्याने गाळून घ्या. २०० लि.पाण्यामध्ये हा अर्क टाका त्यासोबत ३ लि.देशी गायीचे गोमूत्र मिसळा. तयार झालेले द्रावण २४ तास तसेच ठेवा. २४ तासांनी चांगले ढवळून फवारणी करा. ०३. १ किलो अोवा बारीक करून घ्या. १० लि.पाण्यामध्ये भिजत ठेवा व २४ तासांनी द्रावण गाळून घ्या. १०० लि.पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा. ०४. २५० ग्रॅम हळदीचे अोले कंद घेऊन त्याची चांगली चटणी करा. १०० लि.पाण्यामध्ये रात्रभर भिजवा व सकाळी गाळून फवारणी करा. ०५. २५० मिली एरंडेल तेल घ्या. १ कांदा गावरानी लसूण चा ठेचा या तेलात टाकून उकळा, धंड होऊ द्या. २५ लि पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. (नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)

चांगले मतप्रदर्शन1

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा