पलाशाची कमतरता - पपई

पपई पपई

R

पपई चे शेंडे असे करपत आहे

नवीन पान आणि कोवळ्या पानांना च असे होते

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Ramesh Nage लक्षण तर Potassium Deficiency सारखे वाटत आहेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
K

Yala konathi davae laganar

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Ramesh Nage ॥ जैविक पोटॅश.॥ एक्सपायरी : बनविल्यापासून एक वर्षे वापरता येते. याच्यावापरामुळे फळांचे आकारमान,चकाकी वाढते,पिकाच्या पानावर चकाकी येते, तसेच जमिनीत दिल्यास जमिन भुसभुशीत होते. तसेच एखाद्या पिकावर कीडीने अंडी घातली असतील तर ती ह्याने नष्ट होतात. साहित्य : झाकण असणारे प्लॅस्टिक चे भांडे. १० लि.पाणी ३ किलो बेलफळ किंव पिकलेली केळी. ¼ किलो गुळ कृती : बादलीत पाणी घ्यावे त्यात बेलफळ तोडून टाकावेत. गुळ बारीक करून टाकावा. भांड्याचे झाकण बंद करावे. मिश्रण एक महिना तसेच ठेवावे वापर : फळाची बाजरी एवढी साईज झाली की १६ लिटरच्या पम्पला ५० मिली घेणे. ठिबक मधून द्यावयाचे असल्यास एकरी ५ लि. देणे. दर १५ दिवसांनी द्यावे. ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखण्याकरिता मदत करा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा