पपयीवरील पावडरीसारखी बुरशी (मिल्ड्यु) - पपई

पपई पपई

A

हिरवी पाने वरच्या बाजूला गोल होत आहेत

पिवळसर रंग येत आहे. क्वालिटी खूप घसरली आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

Amar N Raut भुरीच्या Powdery Mildew of Papaya नियंत्रणासाठी इंडेक्स ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

धन्यवाद. मी sumotomo che budda औषध आणले आहे ते चालणार नाही का?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा