पपई च्या झाडाची पाने गुंडाळी होतायत कशामुळे?
पिकाची शेतात1 एकर मध्ये 1000 झाडे लागवड करून आज दिनांक 5 एप्रिल रोजी 20 दिवस झाले. 3 दिवस झाले सुरुवातीला काही थोड्या झाडाचे पान गुंडाळी होतायत . आज जवळ पास 60% झाड वरचे पान गुंडाळी होतायेत. कृपया मार्गदर्शन करा.
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Raj Shinde-Patil पंढरीमशी Whiteflies आणि जास्त तापमानामुळे पाने गोळा होत आहेत। सुमिप्रिंट + सिलिकॉन चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Rushikesh
70
4 वर्षांपूर्वी
Bio 303 चा स्प्रे करा