पांढरी माशी - पपई

पपई पपई

D

पपई वरती खूप पाढंरी माशी आली आहे व शेडा जमा होत आहे तर काय फवारा

पानावर पानढे ठिपके आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Dhiraj Patil पांढरीमाशीच्या Whiteflies नियंत्रणासाठी पेगॅसेस + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

पपई

तायवान पपई चे पाने सुरकीतली आणि जळल्या सारखी दिसतायेत.

१) तायवान पपई चे पाने सुरकीतली आणि जळल्या सारखी दिसतायेत. कसला रोग असावा हा? २) आणि पपईचा पहिला बहार धरला आहे परंतु बहार गळत आहे.

पपई

पाॉल्ट 25 % असा दिसतोय

रोप उपटून दुसरी लावावी का? ठिक होईल का

पपई

पपईची पाने पिवळी पडतात व गोळा होतात ? हा कोणता रोग आहे व यावर उपाय सांगा.

पपईची पाने पिवळी होतात व गोळा होतात.

पपई

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा