16 दिवस झाले लागवड करून पहिली फवारणी कोणती करू
16 दिवस झाले लागवड करून पाहिली फवारणी कोणती करू
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या16 दिवस झाले लागवड करून पाहिली फवारणी कोणती करू
पानावर पांढरे डाग आणि पण अकडत आहे
पानांचा रंग फिक्कट पिवळा व पाने कोमेजलेल्या अवस्थेमध्ये आहेत
पाने आकसत आहेत तसेच पिवळसर पडत आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
5 वर्षांपूर्वी
Sunil Jadhao सध्याच्या वातावरणात फुलकिडे Thrips आणि भुरीचा Powdery Mildew of Papaya प्रादुर्भाव जास्त होत असते त्यामुळे रिजेंट + इंडेक्स चि फवारणी योग्य राहील
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Lalit
313402
5 वर्षांपूर्वी
Sunil Jadhao नमस्कार पाउडरी मिल्ड्यू और पर्णजीवक (थ्रिप्स) की रोकथाम के लिए आप इसके समाधान के लिए आप ऊपर दिए गए हरे रंग के लिंक पर क्लिक करें और Plantix पुस्तकालय के माध्यम से अपनी समस्या का समाधान प्राप्त करें।
Sunil
31
5 वर्षांपूर्वी
पवार सर औषधी प्रमाण किती एक टाकीला
Venkat
603554
5 वर्षांपूर्वी
Sunil Jadhao रिजेंट1 मिली + इंडेक्स0.5 ग्राम प्रति लिटर
Vilas
0
5 वर्षांपूर्वी
papayawar Padhare tipake padale ahe ,upay sanga