काय प्रकार आहे उपाय सांगावे
पाने पिवळे पडणे व करपणे
या विषाणूबद्दल आणि त्याचे प्रतिबंध कसे करावे याबद्दल सर्व जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाने पिवळे पडणे व करपणे
पानांचा रंग बदलून ते जमा होतात आणि काही झाडे एकदम चिमून जातात
१) तायवान पपई चे पाने सुरकीतली आणि जळल्या सारखी दिसतायेत. कसला रोग असावा हा? २) आणि पपईचा पहिला बहार धरला आहे परंतु बहार गळत आहे.
काही पपईच्या झाडाची पाने गोळा होत आहेत का? समाधान द्या
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Sunil
57307
5 वर्षांपूर्वी
Hii Mayur Bhosale This seems to be due to Papaya Leaf Curl refer Plantix library for more information regarding its control
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Pravin
158
5 वर्षांपूर्वी
तुमच्या पपईला अक्सा किंवा बोकड्या नावाचा रोग झालेला आहे हा रोग पांढरी माशी किंवा थ्रिप्स मुळे होतो याला आपण कोण फिटर सुपर 8 एम एल अधिक 8 ग्रम एक्सप्रेस अधिक 25 ग्रॅम चिल मिक्स कोंबी किंवा 30 एम एल इझीफर्ट अधिक 15 एम एल परफेक्ट घेऊन सोहळा लिटर पंपाने फवारणी करावी तुमची पपई 8 दिवसात फ्रेश शेंडा निघून पूर्वरत होऊन जाईल व वरील फवारणी नंतर आठ दिवसांनी पुन्हा कोण फिडर सुपर न घेता पुन्हा वरील तिनेही औषधे घेऊन फवारणी करावी