पपई चे पाने पिवळसर रंगाची होवून गळत आहे आणि पाने मुरगळल्या सारखी होवून फळ पांढुरकट होत आहे ... उपाय सांगा....... धन्यवाद..
पाने पिवळसर रंगाची होत आहे आणि व्हायरसचा प्रादुर्भाव वाटत आहे . पाने मुरगळल्या सारखी होवून गळत आहे , झाड सुकत आहे फळ पांढुरकट होत आहे...
Venkat
603554
5 वर्षांपूर्वी
लक्षण तर भुरी सारखे वाटत आहेत। जास्त माहितीसाठी Powdery Mildew of Papaya या लिंक वर क्लिक करा।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Ag.Asst.
5586
5 वर्षांपूर्वी
Ganesh Vasantrao Dadgale , This isPowdery Mildew of Papaya & 2'nd show'sPapaya Mosaic Virus also.
Dnyanesh
84
5 वर्षांपूर्वी
थंडी असल्यामुळे धुंके पडल्या करणा मुळे भुरी हा रोग पडत आहे .....
Ganesh
151
5 वर्षांपूर्वी
धन्यवाद मित्रांनो
माधव
11
4 वर्षांपूर्वी
पपई साठी माहिती पाहीजे
अमोल
1
4 वर्षांपूर्वी
असे होत आहे काय करावे
Sagar
0
4 वर्षांपूर्वी
याच्यावरती उपाय काय
Dilip,kom
0
4 वर्षांपूर्वी
Pipievar,vieris,ila,iahe
Dilip,kom
0
4 वर्षांपूर्वी
Eglesh,lhta,atnhe
Dilip,kom
0
4 वर्षांपूर्वी
Varis,aliahe