पपई व्हायरस साठी औषध सांगा
शरद घावटे अंमळनेर नेवासा अहमदनगर
या विषाणूबद्दल आणि त्याचे प्रतिबंध कसे करावे याबद्दल सर्व जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याशरद घावटे अंमळनेर नेवासा अहमदनगर
Papi pivali padli ahe lagvan date 15 03 2910
झाडांची पाने पिवळी पडून आहेत
पाने चुर्मुडतात .पिवळे पडतात. तेवढे फुल लागत नाही .
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
6 वर्षांपूर्वी
शरद जी हे Papaya Leaf Curl व्हायरस आहे। एकदा व्हायरस आल्या नंतर काहीही उपाय नाही। सुरुवाती पासून रस शोषक किडींचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणे हे एकमेव उपाय आहे। खालील उपाय ट्राय करून बघा व्हायरसच्या नियंत्रणासाठी उपाय सामग्री: 1. कागदी फूल चे पान: 10 किलो 2. गोमूत्र: 5 लिटर 3. पाणी: 20 लिटर कागदी फूल चे 10 किलो पान खलबत्त्यात वाटून 5 लिटर गोमूत्र + 20 लिटर पाण्यात मातीच्या माठात 3 दिवस तोंड झाकून ठेवा। चौथ्या दिवशी मंद आचेवर हे द्रावण अर्धा होई पर्यंत तापवा व थंड करून 10 मिली प्रति लिटर ची फवारणी घ्या व एक आठवड्या नंतर परत फवारणी करा। धन्यवाद
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!mulage
184
6 वर्षांपूर्वी
first. use steptrpcyclin then use venkat. pawars formula
Avinash
69
6 वर्षांपूर्वी
जात निवडताना चांगली नीवडावी
Venkat
603569
6 वर्षांपूर्वी
अविनाशजी कोणती जात व्हायरस प्रतिकारक आहे ??
Avinash
69
6 वर्षांपूर्वी
ग्रिन बेरी
Avinash
69
6 वर्षांपूर्वी
आईस बेरी
Venkat
603569
6 वर्षांपूर्वी
ग्रेट। कृपया फोटो असेल तर पाठवा
Avinash
69
6 वर्षांपूर्वी
भेटले का फोटो
Avinash
69
6 वर्षांपूर्वी
परफेक्ट आनि मायक्रो न्युट्रीयंट
Avinash
69
6 वर्षांपूर्वी
गावरान गोमुत्र आणि गावरान दुध नंतर ताक
Avinash
69
6 वर्षांपूर्वी
mo 8600228073 coll me
Rajendra
11
6 वर्षांपूर्वी
कागदी फुल म्हणजे नेमके काय
swapnil
14
5 वर्षांपूर्वी
prefect 1 ml ani remedi 2.5 gm spery ghaya 10 divsacha sabre and 3 vela
sandeep
51
5 वर्षांपूर्वी
पपई व्हायरस साठी उपाय सांगा
Pravin
158
5 वर्षांपूर्वी
मॅचेस्टर 3ml & नीम ओईल 1.5ml per liter पाणी घेऊन फवारणी करा
Santosh
9
5 वर्षांपूर्वी
सर पप ई अशी झाली आहे उपाय पाठवा
Jayesh
2
5 वर्षांपूर्वी
Viro clean... Mo no=9921235526
कानिफ
171
5 वर्षांपूर्वी
बाहुबली 333,मायक्रोनुट्रेंट चा स्प्रे करा, व अधिक माहितीसाठी कॉल करा,8766460490
कानिफ
171
5 वर्षांपूर्वी
100% व्हायरस मुक्त प्लॉट करुण दिला जाईल, आमले पाटिल 8766460490
Sandesh
0
5 वर्षांपूर्वी
फळाची साईज वाढविणासाठी व वजन वाढविण्यासाठी काय वापरावे
Venkat
603569
5 वर्षांपूर्वी
Santosh Dake Soun कोणता पीक आहे ते कळवा
Aana
0
5 वर्षांपूर्वी
Thanks
Aana
0
5 वर्षांपूर्वी
ग्रीन बेरी पपई रोपे भेटतील
Vaibhav
11
5 वर्षांपूर्वी
मी आईस बेरी पपई 800 झाडे लावली आहेत पण त्या झाडांवर वायरस मोठ्या प्रमाणे पडलेला आहे तर त्यासाठी काय करावे
Santosh
21
5 वर्षांपूर्वी
परफेक्ट फवारा
Sanju
0
5 वर्षांपूर्वी
पपई च्या खोडाला बूरशी आहे
Venkat
603569
5 वर्षांपूर्वी
Sanju Unavane झाडाचा प्रभावित भागाचा फोटो पाठवा
Sanju
0
5 वर्षांपूर्वी
हे बघा
Venkat
603569
5 वर्षांपूर्वी
Sanju Unavane हे Papaya Leaf Curl Virus आहे
कानिफ
171
5 वर्षांपूर्वी
पपई हे पिकच असे आहे की त्यावर व्हायरस हा येनारच पण त्यावर उपाय योजना पण असतात, व्हायरस आला म्हणून काय प्लॉट सोडून द्यायचा नसतो,त्या साठी खालील नंबर वर whatsapp करा 100% व्हायरस वर उपाय दिला जाईल,8766460490,
Bharat
21
5 वर्षांपूर्वी
Aikala mirchi course sati uapay
Rahul
0
5 वर्षांपूर्वी
Sangharsh Agro Wardha 100% Papae rikavar hoel Mo. 9359582213
Rashidshaikh3790
5
4 वर्षांपूर्वी
Biofit cha Wapra kara
Ramchandra
0
4 वर्षांपूर्वी
Mirchi pikasathi kontihi exchange Basel tar call kra 9850559216
Vitthal
0
4 वर्षांपूर्वी
केळीचे पाने गुडाले काय उपाय करावे सर
शरद
0
4 वर्षांपूर्वी
झेंडु वरील व्हायरससाठी काय उपाय आहे का?
शरद
0
4 वर्षांपूर्वी
आसेल तर सांगा
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
व्हायरस आल्या नंतर काहीही उपाय उपलब्ध नाही त्यामुळे सुरुवातीपासून रस शोषक किडींचा नियंत्रण ठेवा