कांदा 20 दिवसांचा झाला आहे, आंबवणी ला *12:32:16* टाकले होते. पुढील खताचा डोस कोणता द्यावा.
कांद्याचा शेंडा पिवळसर आहे
झाडातील पोषकांच्या कमतरतेचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य खते जाणुन घ्या आणि उत्पन्नात वाढ करा!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकांद्याचा शेंडा पिवळसर आहे
पानाचा रंग पिवळा पडला आहे
तीन फवारण्या केल्या आता नेटीवो कराटे व टॉनिक ची फवारणी दिली रोप सुधारेल का
मावा आहे कोणताही फवरण करु
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Tufail
437750
4 वर्षांपूर्वी
Dear Tushar how are you welcome to plantix community dear check for Botrytis Leaf Blight and Iron Deficiency dear
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Gade
564
4 वर्षांपूर्वी
10:26:26+bensulf
Tufail
437750
4 वर्षांपूर्वी
Dear Tushar apply isabion or gibberalic acid and after 2 days do the spray of nativo dear
Tushar
210
4 वर्षांपूर्वी
Gade Somnath ok
योगेश
110
4 वर्षांपूर्वी
जैविक. सुपर कॉप,ऑलउडर 1no रिजल्ट contact
Valmik
0
4 वर्षांपूर्वी
Bensulf ky kam krte
गणेश
311
4 वर्षांपूर्वी
Valmik Patil bensulf cha kam ... video bga https://youtu.be/oIz-5N-LJfI
गणेश
311
4 वर्षांपूर्वी
१०;२६:२६ + स्लफर९०%-बेंटोनाईट10%+a to z
Vilas
69
4 वर्षांपूर्वी
Kala kit + 24/24/0 15kg he taka
Bhausaheb
41
4 वर्षांपूर्वी
20:20:0:13 taka
Tushar
210
4 वर्षांपूर्वी
Kala kit ky ahe samajle nhi?
Vilas
69
4 वर्षांपूर्वी
are bhau saheb Kala kit 15kg + 24:24:0 he takana
सानप
67
4 वर्षांपूर्वी
१० २६ २६