केवडा (डाउनी) - कांदा

कांदा कांदा

कांद्याचा वासुदेव झाला आहे का?

पिवळे पडणे. ५२ दिवसाचे आहेत

2वाईट मतप्रदर्शन
U

तुषार डांगले अस्ट्रोब्युझीअम म्हणजे सिजेंटा कंपनी चे ऍमिस्टर 5ते8 मिली प्रति 10लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1वाईट मतप्रदर्शन

Thanks . Copper ani streptomycin nahi ka chalnarr

1वाईट मतप्रदर्शन
T

Dear तुषार डांगले how are you welcome to plantix community dear check for iris leaf spot and Purple Blotch of Onion and Downy Mildew infestation

3वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
T

Spray difenaconozol or cabrio top dear तुषार डांगले

3वाईट मतप्रदर्शन
G

Amistar + Regent

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Control nsel hot tr nagar ghalaa

चांगले मतप्रदर्शन5
Y

सर माझे काद्याे 40 दिवसा चे आहे पन करपा पडला आहे औषेद सागा

चांगले मतप्रदर्शन1

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कांदा

कांदा पात वाकडी होत आहे दोन फवारणी केली तरी काही फायदा झाला नाही बुरशनाशक व किटक नाशक

कांदा पात वाकडी होत आहे दोन फवारणी केली तरी काही फायदा झाला नाही बुरशनाशक व किटक नाशक

कांदा

मुळावरच आघात दिसत आहे पुर्ण कांद्याची पात वाकडी झाली आहे काय सुधारेल का उपाय सुचवा

मुळ वाकडी झाली आहेत पान पुर्ण पिवळी झाली आहेत पातिवर डाग आहेत

कांदा

कांद्याची पात वाकडी तिकडी झाली आहे . वाकडी झालेल्या ठिकाणी बारीक अळी आहे ती कत्रत आहे पात . एकदा फवारणी झाली आहे.

पात वाकडी आहे व वाकडी त्या ठिकाणी अळी आहे

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा