सर कांदा अजून चांगला जमला नाही आहे फुगवणी साठी काय घेऊ ..
सर काय घेऊ जेणेकरून कांदा लवकर फुगला पाहिजे ....
झाडातील पोषकांच्या कमतरतेचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य खते जाणुन घ्या आणि उत्पन्नात वाढ करा!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यासर काय घेऊ जेणेकरून कांदा लवकर फुगला पाहिजे ....
कांद्याचे पाति पिवळसर झाल्या आहेत उपाय सांग व पांढरे ठिपके आहेत
Sir aapan dilelya advice sathi dhnyawad mazyakde folicure Baki ahe cabritop chayaaivaji vaprle.tar chapel ka botrytis karpasathi tyamadhe chamtkar mix karu ka
दोन महिन्याचे झाले आहे चांगली औषधे सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Plantix 11
3 वर्षांपूर्वी
0 0 50 sod
Tufail 437750
3 वर्षांपूर्वी
Dear मोहन मांडोळे it's seem to be Potassium Deficiency you can apply SOP or 20-20-20 foliar 😊😊
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!मोहन 727
3 वर्षांपूर्वी
पवार सर सांगा काही काय करायचं
Sachinkalban 113
3 वर्षांपूर्वी
00.52.34
Yogesh 9
3 वर्षांपूर्वी
M O P वापरा