लोह कमतरता - कांदा

कांदा कांदा

J

कांदा रोपाला Cabrio top मारले होते त्यामुळे कांद्याना बाकीचे बुरशीनाशक काम नाही देऊ राहिले

कांदे पिवळट पणा जात नाही 2-3 बुरशीनाशक फवारणी केली

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Jagdish Sangale लोह कमतरता Spray BASF Librel 2 30gm/15 litre

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
J

Urea marala tar hoil ka

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
K

Coc + umbrella cha spray ghya Khalun Mgo soda

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कांदा

कांद्याचे रोप पिवळे पडत आहे काय करावे कोनते औषध फवारावे उन्हाळी आणि लाल कांद्याचे रोप आहे

रोपाची पात बुडापासून पिवळे पडत आहे

कांदा

Kaay karave sangaa..tasech kanadychi paat va kanda vadhisathi,gadda motha honyasathi kay karave..

Kandyachi paat purn pivli padat aahe,aadvi padat aahe...purple ,yellow, white dag disat aahet..

कांदा

कादा 29 जानेवारीची लागवड केली फुलकीडे करीता सायपर ,क्लोरो,लेमडा 9.5℅,हेलाँथ्रान,फीप्रोनील80℅,बुरशीनाशके,सिलीकॉन बेस स्टीकर सह चार फवारनी केल्या काही रात्रि पन केल्या त्यावर पाच तास स्र्पिक्लर पन लावले पन फुलकीडे कमी होत नाही शिवाय काद्याची पातीवर फंगस आल्या सारखी आहे.

पिवडे फुलकीडे वर वरील फवारनी करुन प्राधुभाव कमी नाही

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा