केवडा (डाउनी) - कांदा

कांदा कांदा

M

करपा आणि डाऊनी नियंत्रण व मान मोठा करण्यासाठी औषध

पान मुडपून पडणे आणि मान मोठा होता नाही

21
S

Mahadev Chabukswar Botrytis Leaf Blight ,Downy Mildew कृपया ही साईट चेक करावी यथायोग्य माहिती मिळेल . तसेच बुरशीनाशकाची फवारणी करावी . मान मोठ्या करण्यासाठी गांडूळ पाणी शक्य असेल तर त्याची फवारणी करावी व खालून हुमिक द्यावे

3वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
D

औषध सांगा

21
N

कॅब्राटॉप,आणि सेवर,फवारणी केली,पुडील औषध सांगा

2वाईट मतप्रदर्शन
D

पात पड़ते करपा Mahadev Chabukswar Namdev Avhad

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

पात मुडपणे पाढरे डांग पाढरा मवा औषध सांगा

1वाईट मतप्रदर्शन

Dattatrya Kondhekar रॉकेट + wandar plus/साफ +सेवर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Bharat आयुर्वेदिक आहे तुळशी +गोमूत्र फवारणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

करपा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा