कांदा खराप कशामुळे होतो
पिवडी पाथं कशामुळे होतो
या विषाणूबद्दल आणि त्याचे प्रतिबंध कसे करावे याबद्दल सर्व जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापिवडी पाथं कशामुळे होतो
पानांवर डाग येतात व पाने मरगळलेल्या अवस्थेत पिवळा रंगाची होतात
पातीवर पांढरे ठिपके व शेंड्यावर करपा रोग
कांदे 2 महिन्याचे झाले आहेत पण त्यावर फोटो मध्ये दिसतो तसा करपा आला आहेत. कांदा पिक हे करप्यामुळे पुर्ण हळदी सारखे पिवळसर दिसतेय आणि कांद्यावर फुलकिडे, रशशोषक किडे पण आहेत तर कोणते औषध फवारले पाहिजेत.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Vitthal Vyawhare पिवळी पात खालील कारणांमुळे होत असते White Rot Purple Blotch of Onion Stemphylium Leaf Blight of Onion Onion Yellow Dwarf वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Shivaji
11
4 वर्षांपूर्वी
हुमनी साठी काय करावे जास्त प्रमाण आहे
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Shivaji Jagadale White Grub हुमणी च्या नियंत्रणासाठी सुमिटोमो डेंटशू किंवा IPL कालीचक्र चि आळवणी घ्या।
Shekharjagtap
154
3 वर्षांपूर्वी
पिकांवर काय परिणाम होईल काय
Sunil
11
3 वर्षांपूर्वी
उपाय सांगा