पलाशाची कमतरता - कांदा

कांदा कांदा

Y

80 दिवसाचे झाले अजुन किती पाणी द्यावे

फवारनी केली तर चालेल का

1वाईट मतप्रदर्शन
V

Yogesh 90 दिवसांनी पाणी तोडा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

Hi Yogesh வெள்ளை அழுகல் நோய் சாம்பல் சத்து பற்றாக்குறை (பொட்டாசியம் பற்றாக்குறை)

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
Y

सर पण कांदे पोसतिल का

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Yogesh हो पोसतील एक फवारणी गोदरेज डायमोर + झिंक घेऊ शकता

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

Rog Konta

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा