कांद्याची पात पिवळी होऊन खाली पडत आहे असे कशामुळे होत असेल,उपाय सुचवा
पिवळी होऊन खाली पडत आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापिवळी होऊन खाली पडत आहे
पातळीला पिळ पडलाय आणखी पिवळट टपकेसुधा पडलेत आणि मुळांची वाढ होत नाही
Cabrio top + isabiyon शेवटची फवारणी केली आहे याआधी भरपूर फवारण्या झाल्या आहेत, जास्त फवारण्यामुळे असे होत आहे का
2महिन्याचा आहे. करप्याचे प्रमाण वाढत आहे,शेंडे 2ते3इंच करपले आहे. पोग्यात पिवळे किडे आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha
111585
4 वर्षांपूर्वी
Yogesh Karbhar पुढे दिलेल्या हिरव्या लिंक वर क्लिक कराकांद्याच्या पातीवरील स्टेमफिलियम करपा प्रॉपीनेब याचे बाजारातील नाव ऍनट्राकॉल आहे हे 15 ते 20 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी .
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!राम
12
4 वर्षांपूर्वी
कांदे वरील खूप करपा पडलेला आहे तरी योग्य औषध सांगा
Nagraj
26
4 वर्षांपूर्वी
Tumi cabrio top favarave
K
111
4 वर्षांपूर्वी
Antrcol+Biozaim+Tilt spry
नंदू
17
4 वर्षांपूर्वी
माझे कांद 70 ते 75 दिवसाचे झाले असुन पाहिजे तसा खाली माल उतरत नाही काय स्प्रे करावा
Mauli
0
4 वर्षांपूर्वी
Thorat
Dnyaneshwar
0
4 वर्षांपूर्वी
राम येवतकर टील्ट 20 मी.1पंप हमला 30मीली 1पंप
दिगंबर
29
4 वर्षांपूर्वी
आमचे कादे ऐक महिन्याचे झाले आहेत तरी पण जसे लावले तसेच आहेत तर यावर कोणती फवारनी करावे ते सांगा
Abhiman
0
4 वर्षांपूर्वी
912542
Santosh
95
4 वर्षांपूर्वी
Sap m45 kurakran
Sudhir
6
4 वर्षांपूर्वी
कांद्याची पात मुरवायला उपाय सांगा