भेंडीवर भुरीचं प्रमाण भयंकर वाढलेलं आहे.कमीच होत नाही.(Blue Copper किंवा Roko ची फवारणी चालेल का?कृपया मार्गदर्शन करावे.) हे दोन बुरशीनाशके चालत नसतील तर
या व्यतिरिक्त दुसरे कोणते उत्तम आहे कृपया मार्गदर्शन करावे.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याया व्यतिरिक्त दुसरे कोणते उत्तम आहे कृपया मार्गदर्शन करावे.
panacha rang pivala jhala ahe
भेंडी च्या पाना खाली लहान लहान अंडे आहेत आदिक प्रमाणात कयाकरव
मावा किडीचा प्रादुर्भाव जास्त आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Vicky
7488
3 वर्षांपूर्वी
Bg Merivon ची फवारणी करा.
Bg
322
3 वर्षांपूर्वी
Index चालेल का सर
Vishal
164
3 वर्षांपूर्वी
Hexaconazole mara
Vishal
164
3 वर्षांपूर्वी
100% जाईल
Bg
322
3 वर्षांपूर्वी
Hexaconazole + Captan (Taqat)अगोदर दोन वेळेस मारलं आहे सर
Tufail
437780
3 वर्षांपूर्वी
Dear Bg how are you welcome to plantix community dear check for Powdery Mildew and Mealybug might be also there
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Tufail
437780
3 वर्षांपूर्वी
Dear Bg brother myclobutanil or hexaconozol+chlorpyrifos will help
Rupesh
0
3 वर्षांपूर्वी
पाण्याचा ph सुद्धा चेक करा
Rupesh
0
3 वर्षांपूर्वी
सल्फर मारा
Bg
322
3 वर्षांपूर्वी
Sulphur ची फवारणी घेतली आहे.फरक पडला नाही.
Anil
61
3 वर्षांपूर्वी
Bayer che luna mara
Sachin
0
3 वर्षांपूर्वी
Bavistin
Anildumre
18
3 वर्षांपूर्वी
Bayar luna