काकडीवर हिरवे ठिपके देणारा विषाणू - भेंडी

भेंडी भेंडी

K

25 दिवसाची भेंडी आहे पण तिची वाढ खूप हळू आहे व पाने पिवळसर दिसतात, काही झाडाची पानाची जाळी झाली आहे काय करावे

पाने नळी सारखी झाली आहे व मध्ये अळी दिसून येत आहे ,पाणी पिवळसर आहे,काही झाडे करपेल तेलकट दिसत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Kahandal Dnyaneshwar दमण बायो 303 + M 45 + ईसाबियन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

Vírus do Mosaico da Mancha Verde do Pepino Kahandal Dnyaneshwar

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

If you click on the green hyperlink that takes you to Plantix Library where everyone can find details on this problem and control measures.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा