भेंडीचे पाने पिवळसर पडत आहेत.आणि रोग लागल्यासरखे आखडत आहेत.आणि फवारणी करते वेळेस बारिक मच्छर सारखे किडे उडत आहेत.या अगोदर तुमच्या सल्ल्याने Bio R-303 & Redomil gold ची फवारणी घेतली होती.
भेंडीवर तेज येत नाही. venkat pawar sir,Vicky mohite sir.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याभेंडीवर तेज येत नाही. venkat pawar sir,Vicky mohite sir.
पानाचा रंग पिवळा पडतोय
पानावर पांढरे डाग, किड,?
भेंडी ची पाने हिरवि होत नाही
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603611
3 वर्षांपूर्वी
Gangadhar Birajdar पांढरीमाशीच्या Whiteflies नियंत्रणासाठी व चमक येण्यासाठी सुमिप्रिंट + ईसाबियन चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Vicky 7488
3 वर्षांपूर्वी
Gangadhar Birajdar Sumiprempt भेटले नाही तर उलाला ८ ग्राम आणि Acetamiprid १२ग्राम प्रती पंप मिसळून फवारणी करावी. २ तासात हे किडे मरतील.
Bg 322
3 वर्षांपूर्वी
खुप खुप धन्यवाद Vicky Mohite सर.