फुलकिडे - भेंडी

भेंडी भेंडी

भेंडी पिकावर कोणता रोग आहे. कोणते औषध फवारणी करावे

पाने द्रोणासारखी गोल होत आहे. तरी त्याला काही फवारणी करावे लागेल.

1वाईट मतप्रदर्शन
V

बालाजी शिंदे Leaf Miner Flies नाग अळी, Whiteflies पांढरी माशी आणि Thrips च्या नियंत्रणासाठी आबासीन + निमतेल चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
K

Ulala/crecron

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा