पानावरील तुडतुडे - भेंडी

भेंडी भेंडी

B

Pandhari mashi jast ahe ,tudtude jast ahe kay karave

Pandhari ashi ,tudtude ,mava

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Bharat Pandit Sonawane पांढरी माशी Whiteflies आणि तुडतुड्याच्या Leafhoppers and Jassids च्या नियंत्रणासाठी GSP कंपनीच्या SLR 525 चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

Bharat Pandit Sonawane ॥ निमास्त्र ॥ ( रस शोषक किडी,पांढरी माशी,मावा,तुडतुडे व लहान अळ्यांचे नियंत्रण होते.) ++ साहित्य :- पाणी २०० लिटर. गोमूत्र १० ते २० लिटर ( देशी गायींचे ) शेण २ किलो. (देशी गायीचे ) कडुलिंबाचा पाला. १० किलो किंवा निंबोळी पावडर/ पेंड १० किलो. ++ कृती :- वरील सर्व पदार्थ एका ड्रम किंवा पिंपात २०० लि.पाण्यामध्ये मिसळून सवेगतीने चांगले ढवळणे. ४८ तास सावलीखाली गोणपाटाणे ठेवणे. ४८ तासानंतर तयार होईल. २०० लि.एका एकर साठी वापरावे पाणी मिसळू नये. ६ महिने टिकते. रस शोषक किडींचे फक्त नियंत्रण होते,पाण खाणार्‍या अळींचे नियंत्रण होत नाही. ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखा, आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता )

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा