पानावरील तुडतुडे - भेंडी

भेंडी भेंडी

N

पानावर असे होत आहे काय करायच

पानावर असे होत आहे काय करायच

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Nagesh Ram Chame पंढरीमशी Whiteflies आणि तुडतुड्याच्या Leafhoppers and Jassids नियंत्रणासाठी अदामा टापूज किंवा Gsp कंपनीच्या SLR 525 चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

Nagesh Ram Chame ॥ मिसटर बोकड्या ( चुरडा,मुरडा )( पांढरी माशी.)॥ ०१. मुख्य पिकात सतत चवळी,शेवगा,मोहरी यांची आंतरपिकं ठेवा. मुळी जवळ वाफसा निर्माण करा,मुळी जवळ पाणी देऊ नका. प्रत्येक वेळेला पाणी देणार तेव्हा त्या पाण्यमधून जिवामृत द्या. ०२. १ किलो तंबाकू. १० लि. पाण्यामध्ये अर्धातास उकळा,थंड होऊ द्या. १०० लि.पाण्यामध्ये ते मिसळा. १ लि.ताक त्यात टाका. १ किलो बाजरीचे पिठ टाका,रात्रभर ठेवा. सकाळी गाळून घ्या व फवारणी करा. ०३. १०० लि.पाण्यामध्ये ३ लि.आंबट ताक मिसळून फवारणी करा. ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
I

कपाशी वरती मोअळा आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Indal आपण कृपया फोटो पाठवावा म्हणजे आपणास उपाय सांगता येईल.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा