फुलकिडे - भेंडी

भेंडी भेंडी

व

पांढरी माशी आहे आणि कोकडा पण आहे पाने वाळत आहेत कोणत्या औषधी ची फवारणी करायची मार्गदर्शन करा

पाने कोकडुन वाळत आहेत पांढर्रा माशीचे प्रमाण जास्त आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

विशाल बोचरे Whiteflies पांढरी माशी आणि Thrips फुलकिड्याच्या नियंत्रणासाठी रिजेंट + अडमायर चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Ulala 5gm

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा