फुलकिडे - भेंडी

भेंडी भेंडी

पांढरी माशी आहे आणि कोकडा पण आहे पाने वाळत आहेत कोणत्या औषधी ची फवारणी करायची मार्गदर्शन करा

पाने कोकडुन वाळत आहेत पांढर्रा माशीचे प्रमाण जास्त आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

विशाल बोचरे Whiteflies पांढरी माशी आणि Thrips फुलकिड्याच्या नियंत्रणासाठी रिजेंट + अडमायर चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Ulala 5gm

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा