फ्ली बीटल (तुडतुडा बीटल) - भेंडी

भेंडी भेंडी

A

35 divsachi bhendi ahe kid hoti ti gali ahe ata pakhra jhalit ani vadhisathi ky spray karu

Pakharanvar ani vadhisathi kuthla spray karu

1वाईट मतप्रदर्शन
L

Hi. Have you noticed any pests on the plant?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

Whitefly

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
L

Mosca-branca and Besouro-saltador ou besouro-pulga Please check the links to see description of the symptoms and control measures

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

भेंडी

पाने करपणे व वाढ थांबणे यावर उपाय सांगा,,

अश्या प्रकारे पाने शेंड्याकडून करपत आहेत व झाडाची वाढ व उत्पन्न घटत आहे..

भेंडी

पांढरी माशी आहे आणि कोकडा पण आहे पाने वाळत आहेत कोणत्या औषधी ची फवारणी करायची मार्गदर्शन करा

पाने कोकडुन वाळत आहेत पांढर्रा माशीचे प्रमाण जास्त आहे

भेंडी

भेंडीचे पाने पिवळसर पडत आहेत.आणि रोग लागल्यासरखे आखडत आहेत.आणि फवारणी करते वेळेस बारिक मच्छर सारखे किडे उडत आहेत.या अगोदर तुमच्या सल्ल्याने Bio R-303 & Redomil gold ची फवारणी घेतली होती.

भेंडीवर तेज येत नाही. venkat pawar sir,Vicky mohite sir.

भेंडी

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा