पांढरी माशी - खरबूज

खरबूज खरबूज

S

हे पान वाकडे तिकडे का दिसत आहे

खरबूज लागवड दिनांक 13/1/2020 केली आहे पाने कोठे तरी वाकडी व चुरगळल्या सारखी दिसतात व पानांमध्ये बोळे दिसतात..

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Santosh Mane नाग अळी Leaf Miner Flies आणि पांढरी माशी Whiteflies च्या नियंत्रणासाठी दमण बायो 303 ची फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
P

अळी असेल किंवा मावा ऍमनोन व इमिडा फवारा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

खरबूज पीकासाठी ड्रीप द्वारे देण्यासाठी खात नीयोजन सांगा सूरवातीपासून शेवटपर्यंत 🙏🙏🙏

1वाईट मतप्रदर्शन
V

Raju Shamim Patel लागवडी पूर्वी:बेसल डोस 100 किलो डी.ए.पी 50 किलो एम.ओ.पी 10 किलो माग्नीशियाम 100 किलो निम्बोळी पेंड 4 किलो रॅली गोल्ड लागवडीनंतर:  विद्रव्य खताचे वेळापत्रक नोट: 1. खत चौथ्या दिवसा पासून द्यावे। 2. खत एक दिवस आड देत राहावे। 3. खत नियोजन हे एक एकरसाठी आहे। 4. हे खत नियोजन रोप लावणाऱ्यासाठी आहे। अ. वाढीचा काळ: 1. 12:61:002 किलो + ह्युमिक ऍसिड 98%500 ग्राम। 2. कॅल्शियम नायट्रेट2 किलो + चिलेटेड फेरस100 ग्राम। 3. 19:19:193 किलो। 4. मॅग्नीशियम सल्फेट3 किलो + मायक्रो न्यूट्रियएन्ट500 ग्राम। 5.19:19:193 किलो + चिलेटेड झिंक200 ग्राम 6.कॅल्शियम नायट्रेट3 किलो + चिलेटेड फेरस100 ग्राम। 7.मॅग्नीशियम सल्फेट3 किलो + बोरान250 ग्राम ब. फुल व फळधारणेचा काळ 1. 12:61:003 किलो  2. रॅली गोल्ड200 ग्राम + बोरान250 ग्राम 3. 13:40:13 4 किलो 4. कॅल्शियम नायट्रेट3 किलो + चिलेटेड फेरस100 ग्राम। 5. मॅग्नीशियम सल्फेट3 किलो + बोरान300 ग्राम क. फळ वाढीचा काळ 1. 13:40:134 किलो 2. ह्युमिक ऍसिड 1 लिटर + झिंक200 ग्राम 3. 00:52:344 किलो 4. कॅल्शियम नायट्रेट4 किलो 5. मॅग्नीशियम सल्फेट3 किलो + मायक्रो न्यूट्रियएन्ट1 किलो। वरील क्र. 1 ते क्र. 5 परत रिपीट करा। आत्ता आपला माल 10 ते 12 दिवसात तोडणीस तयार होणार आहे 6. 00:52:344 किलो 7. कॅल्शियम नायट्रेट3 किलो + 13:00:452 किलो 8. मॅग्नीशियम सल्फेट3 किलो + बोरान400 ग्राम 9. 00:00:504 किलो 10. पोटॅशियम शोनेट4 किलो।

2वाईट मतप्रदर्शन
S

धन्यवाद सर 🙏

1वाईट मतप्रदर्शन
G

Virussati fawarni

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

खरबूज लागवडी साठी योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा