आंब्यावरील जिवाणूजन्य  काळे ठिपके - आंबा

आंबा आंबा

M

आब्या ला देठ स्ट्राँग नाही कैऱ्या खाली पडतात कोणते खात आहे का?

कैरी गळती होत आहे त्याच्यावर काय उपाय आहे का ते कळवा

1वाईट मतप्रदर्शन
V

Mahesh Patil Bacterial Black Spot of Mango वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

आंबा मोहोर आला आहे सेटिंग चांगले होण्यासाठी कोणत्या औषधांची फवारणीचा वापर करावा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sudhir Wagh कृषी सल्ला..... 1. आंबा फळ झाडावर 50% मोहरीच्या आकाराचे फळ धारणा झाल्यास आंब्याला पाणी देणे चालू करावे.. 2. आंब्यामध्ये फळ गळ टाळण्यासाठी Alphya Napthyl Acetic Acid 4.5 SL. (NAA) 2 मिली 4.5 लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी वटाण्याच्या आकाराएवढे फळ असताना व दुसरी फवारणी फळे गोटीच्या आकाराची असताना करावी. 3. आंब्याच्या मोहरावर व फळावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास Deltamethrin 2.8 %EC 5 मिली/10 लिटर पाणी फवारणी करावी. 4. मोहरावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास hexaconazole 5% EC 10 मिली/10 लिटर पाणी फवारणी करावी..

1वाईट मतप्रदर्शन

खुप उपयुक्त माहिती दिली सर धन्यवाद.

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा