आंब्यावरील जिवाणूजन्य  काळे ठिपके - आंबा

आंबा आंबा

U

आंब्याला तुरे फुटत नाहीत वाढ खुंटली यावर आहे काय उपाय आहे.

पानांनवर काळे डाग आहेत व खोड,पाने पीवळसर झाली.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

बहुतेक Bacterial Black Spot of Mango आहे। वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
H

User

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

आंबा

नवीन फुटणारी पालवी जळत आहे

नवीन फुटणारी पालवी किडीमुळे खराब होत आहे

आंबा

आंब्याच्या कवळ्या पानावर कसला किडा आहे. त्यामुळे पाने खराब होत आहे. उपाय सुचवा

आंब्याच्या कवळ्या पानावर कसला किडा आहे. त्यामुळे पाने खराब होत आहे. उपाय सुचवा

आंबा

कोवळीपाने देठा पासून एक इंच गळून पडत आहे तिन दिवस सतत पाउस सुरु आहे झाड वय तिन वषॅ रोग व उपाय सुचवा हि विनंती

कोवळी पाने गळतात देठा पासून एक इंचापासून रोग व उपाय सुचवा हि विनंती

आंबा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा