आंबा पिकावरील भुरी - आंबा

आंबा आंबा

S

आंब्या चा मोहर असा पडत आहे? काय रोग आहे? आणि काय उपचार करावेत? ते कृपया सांगावे...

आंबा मोहर काळा पडत आहे

1वाईट मतप्रदर्शन
A

Oídio da Manga Swapnil ☝️

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

If you click on the green hyperlink that takes you to Plantix Library where everyone can find details on this problem and control measures. 🤠🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

रस शोषक किडींचा बंदोबस्त करावा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Upay ky ahe plz koni sangu shakty ka

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आंबा मोहोराच्या संरक्षणासाठी तीन ते चार फवारण्या कराव्यात.. मोहोरावर तुडतुडे,मिजमाशी,कोळी यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो.. इमिडाक्लोप्रिड,डायमेथोएट सारखी किडनाशके व भुरी येऊ नये म्हणून सल्फर,कार्बेडिझीम वापरल्याने फरक दिसून येतो मी हेच करतो (हा माझा अनुभव आहे यापेक्षा वेगळे उपाय असु शकतात)

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा