Mango Stem Borer - आंबा

आंबा आंबा

K

आमच्या आबाला बेरूड लागलाय

आबा बुडात करवाड ला गेलाय

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Krishna Ghule Mango Stem Borer भिरुड चि माहिती पाठवत आहे ॥ भीरूड अळी उपाय ॥ एक लांबसर तारेचा तुकडा घ्यावा. ज्या ठिकाणी अळी लागली आहे तेथील आंब्याच्या खोडाची साल,भुसा तारेच्या साहाय्यानं अलगद काढावा. हि अळी आंब्याचा खोडाची साल पहिल्यांदा खायाला सुरवात करते मग खोड पोखरते. अळी लागलेल्या फांद्या वाळतात व झाड मरते. साफ केलेल्या जागेवर क्लोरोपायरीफॉस + नुवान इंजेक्शन च्या साहाय्यानं त्या जागी मारावे. नंतर मातीचा लेप त्या ठिकाणी लावावा,कारण त्या ठिकाणी पुन्हा अळी येऊ नये म्हणून.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

आंबा

कोवळी फांटी पोखरणारी कीड लागली आहे , आठवड्यात संपुर्ण फाटा मारून जातो. उपाय सांगावा

नव्या / कोवळ्या फांद्या ना भोक पाडून कीड फांदी आतून पोखरुन टाकते व फांदी मरते.

आंबा

केशर आंब्याच्या झाडाला नवीन कोंब आले की काळे पडून जळून जात आहेत कशामुळे होत आहे??

नवीन पालवी फुटत नाहीये लगेच काळी पडून नवीन पाने येणे बंद झाले आहे ..याच्या सोबत लावलेला दुसरा आंबा चांगला बहरला आहे

आंबा

जांबाच्या पानावर कोणता रोग पडत आहे यावर उपाय काय

जि विलास जातीचा पेरू आहे

आंबा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा