आंबा आणि पपई वरील अॅन्थ्रॅकनोज बुरशी - आंबा

आंबा आंबा

S

आंब्याची पान अश्याप्रकारे बात होत आहेत कृपया उपाय सांगा

आंब्याची पान अश्याप्रकारे बात होत आहेत कृपया उपाय सांगा

1वाईट मतप्रदर्शन
V

Sudhir Suresh Waje Anthracnose of Papaya and Mango वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

आंबा

Maze aambyache zad aahe Tyachi wadh hat nahi Aani pane karpali aahet

Panancha rang piwala padla aahe pane karpali aahet

आंबा

आंब्याच्या पानांवर असे फोड आल्यासारखे खूप जास्त प्रमाणात आले आहेत.... त्यामुळे नवीन फुटवा पण होत नाही... कीटकनाशकाची फवारणी केलेली 3 वेळा परंतु आटोक्यात येत नाहीये... संपूर्ण बागेत प्रादुर्भाव झालेला आहे

ही कीड खूप जास्त प्रमाणात झालीये त्यामुळे झाडे खूप खराब व्हायला लागलीयेत कृपया मार्गदर्शन करावे

आंबा

आंब्याचे शेंडे पिवळे पडतात

नवीन पाने पिवळी पडून झाडांची वाढ होत नाही

आंबा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा