आंब्याच्या झाडाला खोड कीड लागला आहे
झाडा मधून भुसा पडणे पाने सुखाने
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याझाडा मधून भुसा पडणे पाने सुखाने
लिंबू झाड पिवळे पडून जळून जात आहे
झाडाच्या खोडावर पांढरे डाग आहेत काही उपाय सांगावा ही विनंती.
Aambyachya panavar lal thpke padat aahet .krupaya konte aushadhe favarni karave te sanga.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
अजय 8
3 वर्षांपूर्वी
Chloropyriphos.. त्या छिद्रात सोडावे....
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Mango Stem Borer भिरुड चि माहिती पाठवत आहे ॥ भीरूड अळी उपाय ॥ एक लांबसर तारेचा तुकडा घ्यावा. ज्या ठिकाणी अळी लागली आहे तेथील आंब्याच्या खोडाची साल,भुसा तारेच्या साहाय्यानं अलगद काढावा. हि अळी आंब्याचा खोडाची साल पहिल्यांदा खायाला सुरवात करते मग खोड पोखरते. अळी लागलेल्या फांद्या वाळतात व झाड मरते. साफ केलेल्या जागेवर क्लोरोपायरीफॉस + नुवान इंजेक्शन च्या साहाय्यानं त्या जागी मारावे. नंतर मातीचा लेप त्या ठिकाणी लावावा,कारण त्या ठिकाणी पुन्हा अळी येऊ नये म्हणून.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!