आंब्याच्या कोयीतील टोका (नट विविल) - आंबा

आंबा आंबा

अंबा या झाडाचे वय साधारण 4 वर्ष झाले आहे परंतु त्याची पाने धारदार कात्री ने कट केल्या सारखी होतात व पाने किडूण जाळी तयार होते तर कृपया यावर उपाय सांगा

पाने धारदार कात्री ने कट केल्या सारखी होतात व पाने किडूण जाळी तयार होते

1वाईट मतप्रदर्शन
V

सागर सत्यवान बगाडे Mango Nut Weevil वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा