3 महिने झाले केशर आंब्याचे झाडे लावले आहेत पण त्याला नवती फुटत नाही
झाडाचे शेंडे काळे पडलेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याझाडाचे शेंडे काळे पडलेत
कोवळी पाने.यावरील ठिपके.व नंतर पिवळे पणा आहे काय करावे लागेल
320 aambe lavle aahe tyapaiki bakiche pan gadun samaft jhale ani bakiche lalsar asatanahi pan khali padale
पाने पिवळी होत आहेत व वाढ नाही काय करावे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha 111580
3 वर्षांपूर्वी
Hawale Digambar आंबा आणि पपई वरील अॅन्थ्रॅकनोज बुरशी टेब्युक्युनॅझोल याची 8-10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.हे बाजारात बायर चे फॉलिकर नावाने भेटते.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!