आंबा आणि पपई वरील अॅन्थ्रॅकनोज बुरशी - आंबा

आंबा आंबा

कृपया आंब्याच्या फांदीवरील काळ्या डागांविषयी माहिती दयावी

कृपया आंब्यांच्या फांदीवरील काळ्या डागांविषयी माहिती दयावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

भरतसिंग राजपूत आंबा आणि पपई वरील अॅन्थ्रॅकनोज बुरशी आहे टेब्युक्युनॅझोल याची 8-10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.हे बाजारात बायर चे फॉलिकर नावाने भेटते.

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

आंबा

आंब्याच्या खोडाला अशाप्रकारे कीड लागलेली आहे , खोडाची साल अशी झालेली आहे झाड साधारण 2-3 वर्षांचे असेल !

साल फाटणे आंब्याच्या खोडाला अशाप्रकारे कीड लागलेली आहे , खोडाची साल अशी झालेली आहे झाड साधारण 2-3 वर्षांचे असेल !

आंबा

नवीन पाने कात्रीत आहे लाल कलरचा किडा दिसतोय त्याच्यावर उपाय योजना सांगा

नवीन पाने कातरने चालू आहे

आंबा

आंब्याच्या रोपट्याचे पाने वाळल्यासारखे होत आहेत पाने खात आहेत आणि दोन-तीन वर्षे झाले आंब्याचे व्हावी तशी वाढ होत नाही आंब्याला लवकर फुटवा होत नाही

आंब्याच्या रोपट्याचे पाने वाळल्यासारखे होत आहेत पाने खातआहेत आणि दोन-तीन वर्ष झाले आंब्याची व्हावी तशी वाढ होत नाही आंब्याला लवकर फुटवा फुटत नाही

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा