यावरती काय उपाय आहे सांगा?
घरी झाड आहे, एकच आहे कलमी आंबा अाहे, सात आठ वर्षापूर्वी लावले होते आधी एकदा त्याला एकदा फळे इवून गेली पण नंतर झाडांच्या फांद्या हळू हळू वाळून गेल्या , मग ते मी खालून कट केले तरी पण असे होऊ राहिले, कृपया काय उपाय करू शकतो हे सांगा,
Tufail 437750
3 वर्षांपूर्वी
Hello dear Ganesh Adhav how are you as per your image the plant seem to be infected by Phoma Blight also look like heat stress dear however apply coppor oxychloride or penconazole
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!